पत्र

Mail - Email च्या जमान्यात

आज गावाकडून पत्र आलं


WhatsApp घ्या खोट्या विश्वात

कोणीतरी आपलं आलं


भावनाशुन्य तुटलेल्या मनाला 

त्याने एकत्रित जागं केलं


जुन्या आठवणी घेऊन

जणू Time machine आलं 


डोळ्यात अश्रू आणत 

तीचं पत्र सफल झालं


भुकमारी स्थिती वाचून

मन स्वतः वर थोडंसं हसलं


कोविड मुळे झालेली परिस्थिती पाहून

डोकं थोडं बधिर - बधिर झालं


Mail - Email घ्या जमान्यात

आज गावाकडून पत्र आलं


आपलं पत्र असूनही

नकळत ते परकं झालं (२)


कवि - विश्वनाथ पै भाटीकर





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

Leave

Eight Minutes