मनातले मला आज सांगायचे होते.
मनातले मला आज,
तुला सांगायचे होते.
तुला सांगायचे होते.
करतो मी तुझ्यावर प्रेम,
हे गुपित आज उलगडायचे होते.
पण तुला पाहताच सारे,
देहभान मी हरपले होते.
धुंदीत तुझ्या मी रात्रंदिवस,
तुझेच स्वप्न पाहिले होते.
मनातले मला आज,
तुला सांगायचे होते.
तुझ्या काळ्याशार नयनांमधून,
मला माझे सावळे प्रतिबिंब पाहायचे होते.
घेऊन तुला मिठीत,
प्रेमाचे अंकुर फुलवायचे होते.
ओल्या चिंब पावसात मला,
तुझ्यासवे भिजायचे होते.
टेकवून ओठांना ओठ त्या पावसात,
रसगुल्याचे ओठ मला चाखायचे होते.
मनातले मला आज,
तुला सांगायचे होते.
असतील अनेक पऱ्या तरी मला,
त्या एकच परीला पटवायचे होते.
परत एकदा त्या परीला,
गुलाबी साडीमध्ये कुशीत माझ्या घ्यायचे होते.
नाही मला फक्त शारिरीक आकर्षण,
तिचे सर्व आरोप मला पुसायचे होते.
खरं प्रेम करतोय मी तिच्यावर,
हे मला आज उलगडायचे होते.
मनातले मला आज,
तुला सांगायचे होते.(२)
कवि- विश्वनाथ पै भाटीकर.
छान👌🏻🤩
उत्तर द्याहटवाThank you 🥰
हटवामस्त आहे 👌👌
उत्तर द्याहटवाThank you ☺️
हटवाAati sundar 👌
उत्तर द्याहटवाThank you 😊
हटवाछान 😍
उत्तर द्याहटवाThank You 🥰
हटवाEkdum mast bhava shaan aahe😍😍😍
उत्तर द्याहटवाThank you 😊
हटवासुरेख कविता 😍✨
उत्तर द्याहटवाThank you 😊
हटवा👌👌
उत्तर द्याहटवाThank you 😌
हटवाWow.. 😍😍Vishwanath very nice👌👍
उत्तर द्याहटवाThank you 😊
हटवाVery nicely written vishwanath 😍
उत्तर द्याहटवाNice 👌keep writing
उत्तर द्याहटवाKhup khup chan Vishwanath bhava
उत्तर द्याहटवाMay god always bless you
Thank you 😊
हटवाKeep up the good work 😻
उत्तर द्याहटवाThank you 😊
हटवाVery nice👌
उत्तर द्याहटवाछान विश्वनाथ 😃👌👌👌
उत्तर द्याहटवा