दर्या खवळलायं.
दर्या खवळलायं आत जाऊ नकोस,
कुणी तरी म्हणून गेलं.
त्याला काय माहीत,
त्याच्या खवळण्याचे कारण मीच होतो.
माझ्या नव्या प्रेमाची इर्षा त्याला होत होती,
कारण माझं पहील प्रेम तर त्यानेच नेलं होतं.
तिला आपल्यात सामावून,
मला त्या साल्याने पोरकं केलं होतं.
तिच्या आठवणीत जगायला,
त्याच मेल्यानेच मला भाग पडलं होत.
आत्ताच कुठे त्या गोष्टीतून सावरून,
मला पुन्हा प्रेम झालं होतं.
तरी ह्याला त्याचा पण त्रास होत होता,
तिला पण आपल्यात सामवायला तो उतावळा होत होता.
खवळून - खवळून तिला पण,
आपल्याकडेच खेचत होता.
ह्या प्रेमाला पण माझ्या पासून लांब नेऊन,
परत मला एकटे करण्याचा कट त्याने रचला होता.
पण त्याला काय माहीत,
हे नव बंधन अतुट होतं,
बुट्टी आली तरी ते तुटणार नव्हतं.
दर्या खवळलाय ,
कुणी तरी म्हणून गेलं.
त्याला काय माहीत,
त्याच्या खवळयाचे कारण मीच होतो. (२)
कवि- विश्वनाथ पै भाटीकर.
कुणी तरी म्हणून गेलं.
त्याला काय माहीत,
त्याच्या खवळण्याचे कारण मीच होतो.
माझ्या नव्या प्रेमाची इर्षा त्याला होत होती,
कारण माझं पहील प्रेम तर त्यानेच नेलं होतं.
तिला आपल्यात सामावून,
मला त्या साल्याने पोरकं केलं होतं.
तिच्या आठवणीत जगायला,
त्याच मेल्यानेच मला भाग पडलं होत.
आत्ताच कुठे त्या गोष्टीतून सावरून,
मला पुन्हा प्रेम झालं होतं.
तरी ह्याला त्याचा पण त्रास होत होता,
तिला पण आपल्यात सामवायला तो उतावळा होत होता.
खवळून - खवळून तिला पण,
आपल्याकडेच खेचत होता.
ह्या प्रेमाला पण माझ्या पासून लांब नेऊन,
परत मला एकटे करण्याचा कट त्याने रचला होता.
पण त्याला काय माहीत,
हे नव बंधन अतुट होतं,
बुट्टी आली तरी ते तुटणार नव्हतं.
दर्या खवळलाय ,
कुणी तरी म्हणून गेलं.
त्याला काय माहीत,
त्याच्या खवळयाचे कारण मीच होतो. (२)
कवि- विश्वनाथ पै भाटीकर.
Apratim Kavita bhaii
उत्तर द्याहटवाChaan aahe
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवाThank you so much 😇😊
उत्तर द्याहटवाWow...awsm poem...Best ha really....Keep it up vidhwanavi👍👍👍👍😀
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवाBest one Bhai👍
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवाAwesome 👍
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवा