स्वप्न.
आज लाल साडीत ती,
भलतीच खूप Cute दिसत होती.
माझ्या मनातल्या सगळ्या विचारांना Mute करून,
आपल्याकडेच ती ओढत होती.
तिला पाहून असं वाटत होतं की ,
हळूच घ्यावं ओढून तिला कवेत माझ्या.
ती काही बोलण्याआधीच,
परत घट्ट मिठी मारावी तिला.
कोण बघत नाही हे पाहून,
हळूच करावा Romance थोडा.
काय करू मित्रानो ,
आपलं नशीबच सगळं फुटक होतं.
इतक्यात स्वप्न तुटलं,
अलारामने हे प्रेम पण पाण्यात पाडलं.. (२)
कवि- विश्वनाथ पै भाटीकर.
भलतीच खूप Cute दिसत होती.
माझ्या मनातल्या सगळ्या विचारांना Mute करून,
आपल्याकडेच ती ओढत होती.
तिला पाहून असं वाटत होतं की ,
हळूच घ्यावं ओढून तिला कवेत माझ्या.
ती काही बोलण्याआधीच,
परत घट्ट मिठी मारावी तिला.
कोण बघत नाही हे पाहून,
हळूच करावा Romance थोडा.
काय करू मित्रानो ,
आपलं नशीबच सगळं फुटक होतं.
इतक्यात स्वप्न तुटलं,
अलारामने हे प्रेम पण पाण्यात पाडलं.. (२)
कवि- विश्वनाथ पै भाटीकर.
Wahh.. mast
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवाThanks 😊
उत्तर द्याहटवा