Techno women.
माझी आई Techno women झाली आहे,
रोज नव - नवीन Technology ती वापरत आहे.
Technology कुठलीही असू ,
कसं वापरायचं ते तील तोंडपाठ आहे.
या Technology युगात,
माझ्या बरोबर हातात - हाथ घालून ती चालत आहे.
ती कितीही Technology बरोबर धावत असली तरी,
माझं Hang पडलेलं जीवन,
तीच तर सावरत आहे,
तीच तर सावरत आहे.
कवि- विश्वनाथ पै भाटीकर.
रोज नव - नवीन Technology ती वापरत आहे.
Technology कुठलीही असू ,
कसं वापरायचं ते तील तोंडपाठ आहे.
या Technology युगात,
माझ्या बरोबर हातात - हाथ घालून ती चालत आहे.
ती कितीही Technology बरोबर धावत असली तरी,
माझं Hang पडलेलं जीवन,
तीच तर सावरत आहे,
तीच तर सावरत आहे.
कवि- विश्वनाथ पै भाटीकर.
Woowww👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम👍👌
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवा