प्रेम.
दगदगत्या जीवनातून वेळ काढून,
आज मी तीला प्रपोझ केल,
तीने लाजून हो म्हणून उत्तर दिलं.
मी मनाशीच म्हणलो,
चल दोस्ता, ही तर पटली,
माझ्या प्रेमात ही तर फसली.
मनानेच आतून उत्तर दिलं,
प्रेम हे नसत फसवा - फसवीच,
ते असत जन्मोजन्मंतरीच.
नसतात त्याला कुठलीही बंधने,
नसते त्याला कुठलीही जात.
अरे मित्रा, प्रेम हे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं.
कवि -विश्वनाथ पै भाटीकर.
👌👌
उत्तर द्याहटवाSuper
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवाBeautiful poem
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवाAwesome 👍
उत्तर द्याहटवाThank you
हटवा