प्रेम.


आज पुन्हा वाटत,
प्रेमात पडाव तिच्या.

घ्यावा मऊ- मऊ गालांचा,
गाेड-गाेड गालगुचा तिच्या.

घालावा हार खऱ्या,
नक्षत्रांचा गळ्यात तिच्या.

शिराव माेहीत डाेळ्यातून,
रंगदार स्वप्नात तिच्या.

चिंब भिझाव पावसात,
मोरासारख साेबत तिच्या.

काेराव माझ नाव,
कवितेव्दारे ह्रदयात तिच्या.          (2)

                      कवि -विश्वनाथ पै भाटीकर.




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.