ती.


ती वर्गात आली, मनाला खूप आनंद झाला.
ती लाजली, माझ मन पण लाजू लागल.
ती हसली, माझ मन पण हसू लागल.
ती अचानक रडली, माझ मन पण रडू लागल.
मला वाटल, मी पडलो तिच्या प्रेमात,
डोळे उघडल्यानंतर कळल, मी होतो माझ्याच स्वप्नांच्या विश्वात.

           कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

 



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.