Blank Paper.
Blank Paper प्रमाणे झालय आयुष्य,
संवेदना इथे लिहता येत नाही.
Blank Paper प्रमाणे झालय आयुष्य,
नाती इथे जोडता येत नाही.
Blank Paper प्रमाणे झालय आयुष्य,
स्वप्न इथे रंगवता येत नाही.
Blank Paper प्रमाणे झालय आयुष्य,
लोकांची मन इथे वाचता येत नाही.
Blank Paper प्रमाणे झालय आयुष्य,
श्वास इथे घेता येत नाही.
Blank Paper प्रमाणे झालय आयुष्य,
सुशिक्षिक्त असूनही स्वतःला सुशिक्षिक्त म्हणता येत नाही.
Blank Paper प्रमाणे झालय आयुष्य,
प्रेम इथे करता येत नाही.
Blank Paper प्रमाणे झालय आयुष्य,
आयुष्य ह्या शब्दाचा अर्थही इथे कळत नाही.
कवि -विश्वनाथ पै भाटीकर.
Good
उत्तर द्याहटवाTysm😊
हटवाWell compared..atii uttam...
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवाAwesome 👍
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवा