जगणं हरवून गेलं.

घडळ्याळाचे काटे धावले,
वाऱ्यासारखे दिवस पसरले,
रात्रीचे दिवस झाले,
दिवसाची रात्र झाली ,
बुलेट ट्रेन मध्ये,
आपली लोकल गोंधळली,
प्रेम तर त्यात चिरडून गेलं,
दगदग ही एवढी काय वाढली,
की जगणं सगळं हरवून गेलं.
 जगणं सगळं हरवून गेलं.(२)

                    कवि - विश्वनाथ पै भाटीकर.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.