वादळ.

एक वादळ शमले तर दुसरे सुरू झाले,
हरवलेले शब्दं त्यात कुठेच नाही सापडले,
खूप नवे शब्दं त्यात मला मिळाले,
पण शमलेले वादळ पुन्हा सुरू झाले.

विचारांच्या वादळात मन पुन्हा धावू लागले,
शब्दांना शोधता - शोधता ,
स्वतःलाच ते हरवून बसले.. (२)

कवि - विश्वनाथ पै भाटीकर.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.