क्षितिज.
दूर समुद्राच्या क्षितिजाकडेन बघून,
थोडंस हसू आलं.
का कोण जाणे मी मला,
व तिला तिथे पाहिलं.
दुरून पाहिलं तर वाटत होतं,
होईल आपलं सगळं सारखं.
जवळ जाऊन बघितल्यावर,
कळत होतं काहीही नाही आपलं.
माझं प्रेम पण त्या क्षितिजा प्रमाणे झालं होतं,
वरून - वरून सगळं सुरळीत असलं तरी.
आतून तर पोकळ झालं होतं,
आशेच्या आधारे जगायला भाग ते पाडत होतं.
पण क्षितिजाचा मोह दाखवून,
आपल्याकडेच ते ओढत होतं. (२)
कवि - विश्वनाथ पै भाटीकर.
थोडंस हसू आलं.
का कोण जाणे मी मला,
व तिला तिथे पाहिलं.
दुरून पाहिलं तर वाटत होतं,
होईल आपलं सगळं सारखं.
जवळ जाऊन बघितल्यावर,
कळत होतं काहीही नाही आपलं.
माझं प्रेम पण त्या क्षितिजा प्रमाणे झालं होतं,
वरून - वरून सगळं सुरळीत असलं तरी.
आतून तर पोकळ झालं होतं,
आशेच्या आधारे जगायला भाग ते पाडत होतं.
पण क्षितिजाचा मोह दाखवून,
आपल्याकडेच ते ओढत होतं. (२)
कवि - विश्वनाथ पै भाटीकर.
Awesome Poem 👌👍
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवा