आठवणी.
काय करू ग सखे,
काही कळत नाही,
तुझ्या आठवणी स्वस्त बसू देत नाही.
डोळे बंद केले तरी,
तुझेच रूप दिसते समोर.
कंठ दाटून येऊन,
उगाचच डोळे येतात भरून.
तू निघून गेली तसा माझा आत्माही निघून गेलाय ग सखे.
काय करू ग सखे,
काही कळत नाही,
तुझ्याविणा मन माझे कुठेच रमत नाही.
आज आठवतंय ग,
तुझं माझ्याबरोबरच भांडणं,
भांडूण तुझा सगळा वर्ग डोक्यावर घेणं.
रागाने मला तू गाढव - माकड म्हणणं,
व मग उगाचच तुझं माझ्यावर रुसून बसणं.
त्यावर माझं तुला convince करणं,
Surprise Gifts देऊन तुला परत हसवणं.
पण आज त्या हसण्या- रुसण्याला काही अर्थ राहीलेला नाही.
काय करू ग सखे,
काही कळत नाही,
तुझ्या आठवणी शब्दांना मुके बसू देत नाही. (२)
कवि- विश्वनाथ पै भाटीकर.
काही कळत नाही,
तुझ्या आठवणी स्वस्त बसू देत नाही.
डोळे बंद केले तरी,
तुझेच रूप दिसते समोर.
कंठ दाटून येऊन,
उगाचच डोळे येतात भरून.
तू निघून गेली तसा माझा आत्माही निघून गेलाय ग सखे.
काय करू ग सखे,
काही कळत नाही,
तुझ्याविणा मन माझे कुठेच रमत नाही.
आज आठवतंय ग,
तुझं माझ्याबरोबरच भांडणं,
भांडूण तुझा सगळा वर्ग डोक्यावर घेणं.
रागाने मला तू गाढव - माकड म्हणणं,
व मग उगाचच तुझं माझ्यावर रुसून बसणं.
त्यावर माझं तुला convince करणं,
Surprise Gifts देऊन तुला परत हसवणं.
पण आज त्या हसण्या- रुसण्याला काही अर्थ राहीलेला नाही.
काय करू ग सखे,
काही कळत नाही,
तुझ्या आठवणी शब्दांना मुके बसू देत नाही. (२)
कवि- विश्वनाथ पै भाटीकर.
अप्रतिम👍👌
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवा