तेच ते.

तिच बस, तेच लोक,
तीच गर्दी, तेच भोग.

तिच कॉलेज, त्याच मुली,
दहिमध्ये तुप लोणी.

तोच विषय, तेच टेन्शन,
हजेरी शिवाय नाही व्यंजन.

तेच प्रेम, तेच आकर्षण,
स्वप्नसुद्धा झाले भंजन.

तीच धावपळ, तीच पळापळ,
बंद पडून गेलंय "जीवन".

तरी, सगळीकडे तेच ते ,
तेच ते आणि तेच ते.

                   कवि- विश्वनाथ पै भाटीकर.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.