प्रेमाचा पाऊस.


अस वाटत की,
बघत राहव तीला,
चिंब भिझताना पावसात.

ओठांना ओठ टेकवून,
करावा थाेडासा राेमांस,
त्या थंडगार पावसात.

त्याचक्षणी तिथेच,
कराव तिला प्रपाेझ ,
त्या माेहीत पावसात.

मिठीत उचलून घ्याव तीला,
ह्या प्रेमाच्या उबदार पावसात.


                          कवि -विश्वनाथ पै भाटीकर.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.