खून.

रोज सकाळी रक्ताने माखलेले,
वर्तमानपत्र येते माझ्या घरात.

दरराेज त्याच बातम्या , तेच समाचार,
त्याच घटना, तेच कुविचार,

माहीत नाही आज काेणी केलाय,
काेणाचं शाेषण.

पण झालाय खून भावनांचा,
माझ्या आणि तुमच्याही.

                 कवि -विश्वनाथ पै भाटीकर.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.