प्रेम.


जमणार नाही आपल,
आज मला कळल.

ती माझी प्रियसी नव्हतीच,
हे गुपीत आज उलगडल.

बहीण-भावाच्या बंधनात,
तिने आज मला अडकवल.

तिच्या एकतर्फी प्रेमात,
हाेत माझ मन भरकटल.

प्रेम ह्या शब्दाचा अर्थ,
तिच्या वागण्यातून आज मला उमगल.

                         कवि -विश्वनाथ पै भाटीकर.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.