आरक्षण.
उभा होता मी आरक्षणाच्या दारात,
भीक मला नको होती,
स्वतः काय तरी करायचे होते.
आरक्षणाच्या जाळ्यात शिरायचे,
की परत्या पायाने घरी जायचे,
असे दोनच पर्याय रहीले होते.
खूप लोकांना पाहीले होते मी,
आरक्षणामुळे लाचार हेताना,
जाती-पातीमुळे गळफास घेताना.
घेऊन हे सगळे विचार मनात,
उभा होता मी आरक्षणाच्या दारात. (2)
कवि -विश्वनाथ पै भाटीकर.
Nice poem Bhatikar.. 👍
उत्तर द्याहटवाTy siso 😊
हटवाWell done
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवाAwesome 👍
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवा