भेदभाव.

का होतो हा भेदभाव ?
कशासाठी होतो हा भेदभाव ?

कुठून आला आहे हा भेदभाव ?
कुठे जाणार आहे हा भेदभाव ?

का होतो घरात हा भेदभाव ?
का होतो घराबाहेर हा भेदभाव ?

का होतो वर्गात हा भेदभाव ?
का होतो कामावर हा भेदभाव ?

कधी तरी संपणार का हा भेदभाव ?
कधी तरी थांबणार का हा भेदभाव ?

कुठे, कुठे लपण्याचा मी प्रयत्न केला तरी,
का पाठ सोडत नाही हा भेदभाव ? (२)

                             कवि -विश्वनाथ पै भाटीकर.


  

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.