एकटेपणा.

तू एकटी कधीच नव्हती, तुझी तो सतत आठवण काढत असतो. एकटेपणात का होईना, तो तुझेच गीत गुणगुणत असतो. गीता मधल्या शब्दांमध्ये, तूच त्याला दिसत असते . एकटेपणाच्या काळोखात, तूच त्याला हवी असते. एकटे - एकटे म्हणून, किती दिवस जगायचं. ह्या एकटेपणाला, तूच आता आवरायचं...(2) कवि -विश्वनाथ पै भाटीकर.