पहीलं प्रेम.

निळ्याशार आकाशाला पाहुन, मनसोक्त उडावस वाटत. अथांग वाहणाऱ्या ह्या, प्रेमाच्या समुद्रात बुडावस वाटत. पहील प्रेम हे सर्वांनाच होत, ते प्रेम जपावस वाटत. अभिमन्यू प्रमाणे ह्या प्रेमाच्या, चक्रव्यूहात आपणही शिरावस वाटत. स्वप्नांप्रमाणे खऱ्या आयुष्यात, तीला प्रपोझ करावस वाटत. कवितेव्दारे माझ नाव, ह्रदयात तिच्या काेरावस वाटत. कवि -विश्वनाथ पै भाटीकर.